छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली खरी पण त्यात त्यांचा आक्रमक स्वभाव काही दिसला नाही. गोंधळलेले, बावरलेले अजित पवार पाहायला मिळाले. पत्रकारांनीही त्यांना फारसे आडवेतिडवे प्रश्न विचारले नाहीत.