अमित शहांच्या स्नेहभोजनात मटण जे शिजलंच नाही !

अमित शहांच्या स्नेहभोजनात मटण जे शिजलंच नाही ! | Mahesh Vichare | Amit Shah | Sunil Tatkare |

गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सुनील तटकरे यांच्याकडे स्नेहभोजनासाठी गेले होते. तेव्हा एका वाहिनीवर त्या भोजनात मटणाचा बेत असल्याचेही वृत्त दाखवण्यात आले. नंतर ते चुकून झाल्याचा खुलासा केला गेला.

Exit mobile version