गुणमेलन केले जाते. त्यावेळी कोणते दोष आहेत याचा विचार केला जातो. त्यात नाडीदोष हा महत्वाचा आहे. हा नाडीदोष नेमका काय आहे, काय असतात त्याचे परिणाम आणि त्यावर उपाय काय याचे विवेचन.