किरीट सोमय्या यांच्यामुळे आधीच शिवसेनेच्या प्रवक्त्यांना घाम फुटलेला असताना त्यात नारायण राणे यांची भर पडली आहे. एकाचवेळी या दोन्ही नेत्यांना अंगावर घेणे शिवसेनेला झेपेल का?