आसामनेही मनावर घेतले; आता लाडक्या बहीणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा…

आसामनेही मनावर घेतले; आता लाडक्या बहीणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा... | Dinesh Kanji | Love J

लव्ह जिहादने धारण केलेले उग्र रुप आणि याचे हिंदू तरुणींना त्यांच्या कुटुंबियांना बसणारे चटके लक्षात घेऊन अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी आसाममध्ये हा कायदा लागू कऱणार अशी घोषणा काल रविवारी केली. लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्याची योजना आणणारे राज्यातील महायुती सरकार बहीणींच्या सुरक्षेसाठी राज्यात हा कायदा आणणार काय? यशश्री शिंदे हीच्या निर्घृण हत्येनंतर हा सवाल अनेकांच्या मनात आहे.

Exit mobile version