कलादिग्दर्शन हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे

कलादिग्दर्शन हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे | कलादिग्दर्शक संतोष फुटाणे | Interview

नाटक, चित्रपट, मालिका आणि अश्या अनेक कला प्रकरांत लेखन, दिग्दर्शनाप्रमाणेच ते अधिक उठून दिसण्यासाठी त्यासाठी लागणारं नेपथ्य हे ही तितकंच महत्त्वाचं असतं. नेपथ्याच्या माध्यमातून त्या कलाकृतीमध्ये अनेक विविध रंग भरता येतात. याच सगळ्याबद्दल सांगत आहेत सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक संतोष फुटाणे.

Exit mobile version