रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केल्यावरून भाजपाच्या गजेरिया यांची चौकशी करण्यात आली. पण शिवसेनेच्या नेत्यांकडून, समर्थकांकडून भाजपा नेत्यांबद्दल अश्लाघ्य भाषा आणि असभ्य वर्तन केल्यानंतरही त्यांचे मात्र सत्कार केले जातात.