सध्या आषाढी वारी सुरु आहे. शेकडो वर्षांची ही आपली परंपरा. हजारो, लाखो वारकरी विठुरायाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जात आहेत. ठिकठीकाणी पालखीचे स्वागत होत आहे. सबंध महाराष्ट्र विठूनामाच्या जयघोषात तल्लीन झाला आहे. या पार्श्वभूमीवर संत साहित्याचे अभ्यासक श्री. जयंत देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद.