शेतकरी आंदोलन आणि सोरोस नावाचा सोरायसिस

भारतात सुरु असलेले शेतकरी आंदोलन गेले काही महिने वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत आहे. ३ फेब्रुवारीच्या सकाळी या आंदोलनाच्या समर्थनात काही भारता बाहेरच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी ट्विट केले आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. पण त्या सोबतच चर्चा सुरु झाली जॉर्ज सोरोस या नावाची! या व्हिडिओमधून जॉर्ज सोरोस हा या बड्या लोकांचा बोलविता धनी आहे का? यावर … Continue reading शेतकरी आंदोलन आणि सोरोस नावाचा सोरायसिस