मिडियासमोर थुंकण्याची संजय राऊतांना संधी! |

मिडियासमोर थुंकण्याची संजय राऊतांना संधी! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Amit Shah | Mahavikas A |

संजय राऊत यांची अमित शहा यांच्याशी भेट झाल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केल्याचा मुद्दा पत्रकाराने उपस्थित केल्यावर राऊत त्यांच्यावर भडकले. शहानिशा न करता बातम्या कशा करता, असा सवाल त्यांनी विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राला वाहिलेला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ प्रकाशित झाला आहे. आपला अंक आजच नोंदवा. कुरियरसाठी १०० रुपये अतिरिक्त असतील. पुढील बँक खात्यावर आपण पैसे भरू शकता. शिवाय, GPAY क्रमांकही सोबत दिला आहे. Itihas Media Bank of Baroda A/c : 22890200000646 ifsc : BARB0POINSU GPAY : 9004850449

Exit mobile version