विधी पवार या कंडक्टर किंवा वाहक म्हणून गेली काही वर्षे एसटीत काम करत आहेत. पण अत्यंत निर्धाराने त्या ही सेवा देत आहेत. रोखठोकपणा, संकटाला सामोरे जाण्याची जिद्द ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत…