जगभरातील विविध मनोरंजन माध्यमात प्रणय हा अतिशय महत्वाचा फंडा आहे. आता तर आपल्या वेबसिरिजमधील मोकळ्या ढाकळ्या प्रणय दृश्यासाठी एक वेगळा स्वतंत्र दिग्दर्शक नेमणे हा नवीन ट्रेण्ड आला आहे. अशा दृश्यासाठीची मानसिक तयारी तो करणार…