पुण्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. त्यानंतर अजित पवार यांनी सरकारवर शरसंधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे. ती करणेही गैर नाही. पण इतकी वर्षे वर्चस्व असलेल्या पुण्यात अजित पवार किंवा पवार कुटुंबाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केले काय?