मनोज जरांगे असो की विरोधी पक्ष या सगळ्यांचे लक्ष्य आहे देवेंद्र फडणवीस. पण ते या आरोपांनी, बोचऱ्या टीकेमुळे बिथरत नाहीत. अजित पवारांनी हे उदाहरणासह सांगितले.