विरोधी पक्षनेते असले तरी स्पष्ट बोलणारे अजित पवार हे आपल्या विधानांनी अनेकवेळा आपल्याच सहकाऱ्यांची चांगलीच गोची करतात. ते असे का करतात असा गोंधळ सगळ्यांच्या मनात निर्माण होत असणार.