ॲक्टरची मेंटल हेल्थ फार महत्त्वाची ….

ॲक्टरची मेंटल हेल्थ फार महत्त्वाची ....

‘ जबरदस्त ‘ या चित्रपटामुळे पुष्कर जोग हे नाव फिल्म इंडस्ट्रीला माहिती झालं आणि बिग बॉसमधून ते नाव आणखी प्रकाशझोतात आलं. पण एक अभिनेता म्हणून न राहता सूत्रसंचालक आणि निर्माता या भूमिकांमध्येही पुष्कर जोग आपला ठसा उमटवत आहेत. न्युज डंकाच्या ‘ फिल्मी अदा’ या कार्यक्रमात पुष्कर जोग यांनी दिलेली खास मुलाखत नक्की पहा ….

Exit mobile version