विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षात होत असलेल्या बंडाची कल्पना दिल्याचे म्हटले. पण ते गाफील राहिले आणि त्यातून मग सरकारच कोसळलं.