उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली पण त्यातून कुणाला लाभ होईल हे सांगता येत नाही. सध्या उद्धव ठाकरे गटाला मात्र कुणाचा तरी आधार हवाय. तरच तग धरता येणार आहे.