भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. काय आहे हा सगळा उपक्रम. जाणून घेऊया…