अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे अतुल कुलकर्णी यांनी हेल्मेट्सच्या सहाय्याने एक विश्वविक्रम रचला आणि या भागात आगळीक करणाऱ्या चीनला एक सणसणीत चपराक लगावली. काय होता तो गिनिज बुकमध्ये नोंदिवलेला विक्रम, त्याची ही रोमांचक कहाणी…