संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चे निघाले आणि या मोर्चातली आपण जर भाषण बघितली तर ती आक्रमक पद्धतीने सर्वच पक्षातल्या आमदारांनी, नेत्यांनी केलेली आपल्याला दिसून येतात.