धनंजय मुंडे हे गैरहजर राहिले धनंजय मुंडे यांच्याशिवाय अजित पवार यांचे पान सुद्धा हलत नाही बीड जिल्ह्याच्या राजकारणात ते धनंजय मुंडेच आज अजित पवार यांच्या मेळाव्याला गैरहजर होते या मेळाव्यात अजित पवार यांचे भाषण जर आपण बारकाईने ऐकलं तर अजित पवार यांनी बीड मधल्या गुंडगिरीला सुता सारखं सरळ करणार असल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे.