नासा आणि इसा या दोन्ही मोठ्या संस्थांनी मिळून जगातील सर्वात शक्तिशाली ‘जेम्स वेब’ अवकाश दुर्बिणीच प्रक्षेपण केले. या दुर्बिणीच्या मदतीने अवकाशात दूरवर पाहता येणार आहे. या दुर्बिणीची काय वैशिष्ट्य आहेत हे या व्हिडीओमधून जाणून घ्या.