श्याम मानव नावाचा भोंदू बाबा

श्याम मानव नावाचा भोंदू बाबा | Dinesh Kanji | Dhirendra Shastri | Andhashraddha Nirmulan Samiti |

कायम हिंदू धर्मीयांच्या श्रद्धांना लक्ष्य करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास पाहीला की यांची धर्मांतर करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी तर नाही ना, असा संशय आल्या वाचून राहात नाही. मुस्लीम आणि ख्रिस्ती अंधश्रद्धांबाबत कायम मूग गिळून बसणाऱ्या समितीने आता मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांना टार्गेट केले आहे.

Exit mobile version