गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना किल्ले रायगडावर गेले. तिथे त्यांनी शिवाजी महाराजांबद्दलचे आपले भाषण केले पण संजय राऊत यांनी मात्र त्यांच्या भाषणातील शब्द पकडत टीका केली.