अनेक भारतीय विद्यार्थी विविध देशांमध्ये सध्या आपला अभ्यासक्रम पुर्ण करत आहेत. रशियात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असून मागील दिड वर्षापासून हे विद्यार्थी घरी आलेले नाहीत. मुलाखतीत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात गेले असून तिथे त्यांना असलेल्या समस्या, कोरोना लॉकडाऊन दरम्यान आलेले चांगले वाईट अनुभव, भारतीय दूतावासाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि कोविड झाल्यावर कॉरनटाईन सेंटर मधली परिस्थिती ह्याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.