सुमारे ७६ वर्षांपूर्वी जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर पडलेले अणुबॉम्ब हे इतिहासात वापरले गेलेले शेवटचे अणुबॉम्ब! पण यामागचा घटनाक्रम काय आहे? साधारण इतिहास काय? अशा काही प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.