६ कोटीची वाटमारी, ३० कोटीचा मामला…

६ कोटीची वाटमारी, ३० कोटीचा मामला... | FAIZAL MEMON | AVINASH AMBURE | DINESH KANJI |

मुंब्र्यात 30 कोटींची रोकड सापडली, पण ती आली कुठून याचा शोध घेण्याऐवजी पोलीस वाटमारीत गुंतले..६ कोटींचा डल्ला मारला. ज्या मुंब्र्यात गेल्या तीन वर्षात किमान अर्धा डझन दहशतवादी सापडले तिथे पोलिसांनी दाखवलेली ही बेफिकिरी देशाच्या मुळावर येणारी नाही काय?

Exit mobile version