भारतातील आर्थिक सुधारणांना या महिन्यात तीस वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक सुधारणा, त्यात करायला लागण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती, त्या मागची कारणं, याच बरोबर मोदींनी खरोखर देश विकायला काढला आहे का? या विषयावर भाष्य करणारा हा व्हिडीओ नक्की पहा.