शरद पवार यांच्या राजकारणाची कुठेतरी घसरगुंडी झाली अशी अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची झालेली आहे. त्यामुळे सरत्या वर्षात 2024 मध्ये शरद पवार यांच्या राजकारणाला पूर्णविराम लागला का स्वल्पविराम हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला पडलेला आहे.