‘२००० कोटींचे डील’ सतावत राहणार!

'२००० कोटींचे डील' सतावत राहणार! | Mahesh Vichare | Rahul Shewale | Sanjay Raut |

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केला होता की, निवडणूक आयोग आणि शिंदे यांच्यात २००० कोटींचे डील झाले होते. त्याची याचिका दाखल करून घेतल्यावर आता ठाकरे गटाने उत्तर सादर केले आहे. पण हे प्रकरण इथेच थांबणारे नाही.

Exit mobile version