27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण१२ मार्च १९९३... ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल....

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

Related

१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे अवघा देश हादरला होता. तीन दशकांपूर्वी झालेल्या या घातपातात २५७ जणांचा बळी गेला, ७१० लोक जखमी झाले. देशात घटट् होत चाललेले माफीया, प्रशासन, पोलिस, आणि राजकारण्यांचे साटेलोटे या स्फोटांमुळे समोर आले. या अभद्र युतीचे समांतर सरकार देशात सुरू होते. एन.एन.व्होरा समितीच्या अहवालामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा