“पेंग्विन पाहायला या, पण शिवजयंतीला एकत्र आलात तर खबरदार”-आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देत आहे, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट … Continue reading “पेंग्विन पाहायला या, पण शिवजयंतीला एकत्र आलात तर खबरदार”-आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका