मनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?

ठाणे नौपाडाचे रहीवासी मनसुख हिरेन याचा मुंब्र्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून गेला आहे. ठाण्याच्या या रहीवाशाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास बंद झाला होता असे त्याच्या कुटुंबियांनी उघड केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास त्याचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडला. मृतदेह पाण्यात फुगलेला नव्हता. मुनसुखच्या तोंडावर मास्क होता. त्याच्या तोंडावर काही रुमाल बांधल्याचे मास्क … Continue reading मनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?