“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन
ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मनसुख यांनी आत्महत्या केली असा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आत्महत्येची शक्यता फेटाळली आहे. माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत असे विमला हिरेन यांनी सांगितले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा … Continue reading “माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed