कोण आहे टूलकिट प्रकरणातील शंतनू मुळूक?

दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शंतनू मुळूक याच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याच शोधासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. शंतनू मुळूक हा मूळचा बीडचा आहे. सध्या तो दिल्लीत राहत आहे. टूलकिट प्रकरणात त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो … Continue reading कोण आहे टूलकिट प्रकरणातील शंतनू मुळूक?