कोण आहे टूलकिट प्रकरणातील पीटर फ्रेड्रिक?

‘टूलकिट’ प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत. यातील एक अपरिचीत नाव समोर आले आहे, ते म्हणजे पीटर फ्रेड्रिक. पीटर फ्रेड्रिक हे नाव भारतात तेवढे परिचीत नसले तरी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर २००६ पासूनच हे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या अनुसार पीटर फ्रेड्रिक हा खलिस्तानी संघटनांशी निगडीत आहे. टूलकिट हे अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले डॉक्युमेंट आहे. ठराविक दिवशी … Continue reading कोण आहे टूलकिट प्रकरणातील पीटर फ्रेड्रिक?