टुलकिट प्रकरणातील तपासाला व्हॉट्सऍपमुळे नवी ‘दिशा’

स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग आणि बंगळूरू स्थित २१ वर्षीय मुलगी दिशा रवि यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद उघड झाल्यामुळे टुलकिट तपासाला निराळेच वळण प्राप्त झाले आहे. दिशा रवि हिला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे ही वाचा: ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण? टुलकिट प्रकरणाची आयएसआय लिंक असण्याची … Continue reading टुलकिट प्रकरणातील तपासाला व्हॉट्सऍपमुळे नवी ‘दिशा’