“सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू”
महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी ठाकरे सरकारवर, वनमंत्री संजय राठोड याच्यावर आणि पोलिसांवरही चौफेर हल्ला केला. ज्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून जनतेसमोर आल्या आहेत त्या क्लिप्समधील आवाज हा संजय राठोड याचाच आहे हे त्या सांगत आहेत. सत्तेसाठी सर्व प्रकारच्या तडजोडी हे महाविकास आघाडीचं सरकार … Continue reading “सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed