पश्चिम बंगालमध्ये थेट मंत्र्यावर बॉम्बहल्ला

पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसेन हे काल रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे त्यांना कोलकाता येथील सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “हुसेन यांना गुरुवारी पहाटे कोलकाता येथे स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डाव्या बाजूला अनेक … Continue reading पश्चिम बंगालमध्ये थेट मंत्र्यावर बॉम्बहल्ला