वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर; १२८ वि. ९५ मतांनी संमत

दोन्ही सभागृहात मंजुरीनंतर आता राष्ट्रपतींकडे सादर होणार

वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर; १२८ वि. ९५ मतांनी संमत

वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर  राज्यसभेत गुरुवारी मांडले गेले. १२ पेक्षा अधिक तास सखोल चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री ते मंजूर झाले. एकूण १२८ मतांनी विधेयकाच्या बाजूने आणि ९५ मतांनी विरोधात मतदान झाले.

 

Exit mobile version