“…तर तुम्ही खूनच केला असता”- सुधीर मुनगंटीवार

जळगाव वसतीगृहातील प्रकारावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. “जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर? हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तर असा प्रकार झाला असता … Continue reading “…तर तुम्ही खूनच केला असता”- सुधीर मुनगंटीवार