कोणी केली सिमॉन पेरेस चौकाचे नाव बदलण्याची मागणी?

मुंबईच्या काळाघोडा परिसरातील एका चौकास इस्त्राईलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, या गोष्टीला समाजवादी पक्षाचे नेते आमदार रईस शेख यांनी विरोध केला आहे. सिमॉन पेरेस यांच्या नावाचे फलक हटवण्यात यावेत, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. भारत आणि इस्राएल संबंधांना गेल्या ५-६ वर्षात ऐतिहासिक महत्व … Continue reading कोणी केली सिमॉन पेरेस चौकाचे नाव बदलण्याची मागणी?