पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना, संजय राठोड हे गेले दोन दिवस त्यांची … Continue reading पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ‘नॉट रिचेबल’