टूलकिटवाल्या शंतनूचे शिवसेना कनेक्शन

टूलकिट प्रकरणात अटक वॉरंट निघालेल्या शंतनू मुळूकचे आता शिवसेना कनेक्शन पुढे येत आहे. शंतनू मुळूकचा भाऊ हा शिवसेनेचा बीड जिल्हा प्रमुख आहे. शंतनू हा टूलकिट प्रकरणातल्या प्रमुख आरोपींपैकी एक आहे. मुळचा बीडचा असणारा शंतनू मुळूक हा दिल्लीत राहत होता. टूलकिट प्रकरणात त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो गायब आहे. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस … Continue reading टूलकिटवाल्या शंतनूचे शिवसेना कनेक्शन