तापसी, अनुरागच्या फाटक्यात किसान मोर्चाचा पाय

अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घर,कार्यालयांवर तीन मार्च रोजी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या या कारवाईत नेमके काय हाती आले याचे नेमके तपशील अजून समोर आले नसले तरीही या विषयात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता संयुक्त किसान मोर्चाने उडी घेतली आहे. तापसी आणि अनुराग काश्यपवरच्या छापेमारीवरून किसान मोर्चाने केंद्र सरकारवर … Continue reading तापसी, अनुरागच्या फाटक्यात किसान मोर्चाचा पाय