रिक्षा-टॅक्सी भाडेवाडीचा संबंध पेट्रोल दरवाढीशी नाही…ते आधीच ठरले होते
१ मार्च पासून रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. वरकरणी हा निर्णय पेट्रोल दरवाढीमुळे घेण्यात आल्याचे भासत असले तरीही या दरवाढीबद्दल ठाकरे सरकारचे आधीच ठरले होते. गेल्याच विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारने खटूआ समितीचा अहवाल स्वीकारत असल्याचे आणि यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे मान्य केले होते. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनामुळे परिस्थिती बिकट असतानाच ठाकरे … Continue reading रिक्षा-टॅक्सी भाडेवाडीचा संबंध पेट्रोल दरवाढीशी नाही…ते आधीच ठरले होते
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed