रिहानाच्या पाठिंब्याची किंमत १८ कोटी रुपये

अमेरिकन पॉप स्टार रिहानाने खलिस्तानी संघटनांशी संबंध असलेल्या एका पीआर (पब्लिक रिलेशन्स) संस्थेकडून ₹१८ कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडास्थित पोएटीक जस्टिस फाउंडेशन (पीजेएफ) चे संस्थापक धालीवाल, ज्याने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेले वादग्रस्त ‘टूलकिट’ तयार केले होते. ते स्कायरोकेट या पीआर फर्मचे संचालक आहेत. हे ही वाचा: दिल्ली पोलिस … Continue reading रिहानाच्या पाठिंब्याची किंमत १८ कोटी रुपये