“काँग्रेस राष्ट्रवादी बकरा, शिवसेनेचा नखरा”
‘नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा, आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा, भाजप-आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा!’, अशी कविता ऐकवत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रिपाइचा मेळावा आयोजित करण्यात आला … Continue reading “काँग्रेस राष्ट्रवादी बकरा, शिवसेनेचा नखरा”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed