“राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिला आहे. “राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.” असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेत … Continue reading “राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”